Font size
Worksheetsसमानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द
Total questions: 20
Worksheet time: 10mins
समानार्थी शब्द लिहा - समृद्धी
यश
प्रिय
शौर्य
भरभराट
यापैकी white चे समानार्थी शद्ब कोणते आहे
शुभ्र
श्वेत
पांढरा
कृष्ण
पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती
झणी-लवकर
अलगत- हळुवार
कवन- कविता
वेल- कुंज
समानार्थी शब्द लिहा- सूर्य
मार्तंड
शशी
सोम
इंदू
गटात न बसनारा शद्ब शोधा
तुरंग
अश्व
वारू
कुंजर
जलद या शद्बाला समानार्थी शब्द कोणता नाही आहे
मेघ
अंबुद
पाणी
पयोद
दगड चा समानार्थी शद्ब कोणता
पाषाण
पर्वत
वाळवंटात
यापैकी समानार्थी शब्दांची कोणती जोडी चुकीची आहे
शेवट - अंत
सावकाश - जोरात
भरपूर - पुष्कळ
अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता
फाल्गुन
विजय
पार्थ
धनंजय
'आवड 'ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दा कोणता
हौस
छंद
नावड
अनावड
विरुद्धार्थी शब्दांची कोणती जोडी चुकीची आहे
उत्प * अनुप्त
टंचाई * विपुलता
दास * दासी
तीव्र * सौम्य
खालीलपैकी कोणता ' थंडी ' चा विरुद्धार्थी नाही आहे
गरम
उष्ण
उबदार
शीतल
लक्ष्मीपुत्र चा विरूद्ध दरिद्री आहे
बरोबर
चुकीचे
जिगर चा विरुध्द जीवश्चकंठश्य होते
बरोबर
चुकीचे
यापैकी कोणती / कोणत्या विरुध्द शब्दांच्या जोड्या बरोबर आहेत
अभ्राच्छादित * निरभ्र
धूर्त * भोळा
जरठ * वृध्द
अनाथ * सनाथ
कीर्ती ह्या शब्दाचा विरुधर्थी शब्द कोणता
अपकिर्ती
उपकिर्ती
विकिर्ती
निकिर्ती
उंट म्हणजे उष्द्र
बरोबर
चुकीचे
कपडा म्हणजे काय
अंबर
पट
वसन
वस्त्र
गटात न बसणारा शब्द शोधा
गोपाळ
मोहन
मुरलीधर
रागीट
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांच्या कोणत्या जोड्या बरोबर आहेत
चिवट - वातड
चेहरा - चर्या
स्वाद - आस्वाद
अमोल - मोल
