wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 11

Worksheet time: 22mins

Name
Class
Date
1.

माझे नाव --- आहे

a)

अमृत

b)

अमतृ

c)

अमत्र

2.

-------- अंडे खूप मोठे असते

a)

शहामुगाचे

b)

शहामृगाचे

c)

कबुतराचे

3.

यंदा -- पावसाची होऊ दे

a)

कृपा

b)

कुपा

c)

मुबा

4.

तिचा आवाज -- आहे

a)

मृदू

b)

मुदू

c)

वाईट

5.

खालील दिलेल्या शब्दाचा सारखाच शब्द ओळखा.

1) तृतीया

a)

गृहिणी

b)

दृढ

c)

तृतीया

6.

खालील दिलेल्या शब्दाचा सारखाच शब्द ओळखा.

1) गृहिणी

a)

गृहिणी

b)

दृढ

c)

तृतीया

7.

खालील दिलेल्या शब्दाचा सारखाच शब्द ओळखा.

1) सृजन

a)

गृहिणी

b)

सृजन

c)

तृतीया

8.

खालील दिलेल्या शब्दाचा सारखाच शब्द ओळखा.

1) पितृ

a)

गृहिणी

b)

सृजन

c)

पितृ

9.

खालील दिलेल्या शब्दाचा सारखाच शब्द ओळखा.

1) वृक्ष

a)

गृहिणी

b)

सृजन

c)

वृक्ष

10.

खालील दिलेल्या शब्दाचा सारखाच शब्द ओळखा.

1) गृह

a)

गृहिणी

b)

गृह

c)

वृक्ष

11.

यंदा पावसाची -- होऊ दे

a)

कृपा

b)

कुपा

c)

मुबा