wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

निव्वळ स्तनपान

Total questions: 11

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

केवळ स्तनपान अर्थ काय आहे?

a)

केवळ मातेचे दुध

b)

गाईचे दुध

c)

पाणी

d)

डबाबंध दुध

2.

बाळाला बाहेरुन पाणी देण्याची आवश्यकता असते

a)

होय

b)

नाहि

c)

माहिती नाहि

3.

बाटलीचा वापर धोकादायक का आहे?

a)

पाणी व दुध एकाच बाटलीतुन देते धोकादायक आहे

b)

बाटली व निपल पूर्णपणे स्वच्छ करता येत नाहि

c)

हे संसर्गाचे स्त्रोत आहेत

d)

वरील सर्व

4.

वरचा आहार कधी सुरु करावा?

a)

पहिल्या महिन्यात

b)

३ -या महिन्यात

c)

६ महिने पुर्ण झाल्यावर

d)

८ महिन्यानंतर

5.

वरचा आहार सुरु करणेसाठी ग्रुहभेट कधी द्यावी

a)

७ महिन्यानंतर

b)

५ महिने पुर्ण झाल्यावर

c)

६ महिन्यानंतर

d)

३ महिन्यानंतर

6.

वरचा आहार कसा असावा

a)

पातळ पेज

b)

घरात बनवलेला कोणताहि आहार तेल व तिखट कमी , सैलसर घट्ट

c)

बेकरी प्रॉडक्टस

d)

बाजारात मिळणारा आहार

7.

बाळाला आहार देण्कोयाची णती पद्धती योग्य आहे?

a)
b)
c)
8.

आईने शिशुला आजारपणात काय भरवावे?६ महिन्यापेक्षा कमी वय

a)

आजारपणात स्तनपान बंद करावा

b)

आजारपणात स्तनपान चालु ठेवावा

c)

वरचा आहार द्यावा

9.

आजारपणात आईने काय भरवावे? बाळ ६ महिन्यापेक्षा जास्त वय

a)

आजारपणात स्तनपान कमी करावा

b)

आजारपणात स्तनपान चालु ठेवावा

c)

केवळ वरचा आहार द्यावा

d)

स्तनपान चालु ठेवावा आणि बाहेरील आहारहि द्यावा

10.

६ महिन्यापेक्षा मोठे बालकाची आजारानंतर वाढ खुंटण्याचे कारण

a)

कमी बाहेरील आहार

b)

वारंवार येणारे आजारपण

c)

आजारपणात भूक कमी लागते

d)

आजारपणात झालेली शरीराची झिज भरुन काढणे आवश्यक असते

e)

वरील सर्व

11.

आजारपणात आईने काय भरवावे? बाळ ६ महिन्यापेक्षा जास्त वय

a)

आजारपणात स्तनपान कमी करावा

b)

आजारपणात स्तनपान चालु ठेवावा

c)

केवळ वरचा आहार द्यावा

d)

स्तनपान चालु ठेवावा आणि बाहेरील आहारहि द्यावा