Worksheetsयोग्य ती पर्याय निवडा( हिरवागार झाडासारखं)
Total questions: 14
Worksheet time: 7mins
हिरवागार झाडासारखं कवी कोण ?
इंदिरा संत
जॉर्ज लोपीस
अंजली कुलकर्णी
कवीने झाडाला दिलेली उपमा
आधार
सहवास
ध्यानस्थ ऋषी
झाड हे धारण करून तपश्चर्या करते
प्रेम
शांती
मौनव्रत
अलगद उतरणारे थेंब
मधाचे
दवाचे टपोरे थेंब
पाणी
क्षणभर हिरवेगार होणारे कोण
रक्त
झाडे
फळे
पानझडी नंतरचे नवी वस्त्रे धारण करणारे झाड म्हणजे
निसर्ग
नवीन नवरी
सृष्टी
कवितांमध्ये उत्साही आयुष्य म्हणजे
पैसा
टवटवीत फुल
धन
कुट्टी शरीरभर पालवी याचा अर्थ काय
मरगळ झटकली जाणे
नवीन पालवी येणे
फुले येणे
आपण जगावं कसं
माणसासारखं
लहान मुलासारखं
हिरवागार झाडासारखं
एकच संत गाणी दडलेले असते कुठे?
निसर्गात
झाडात
पक्षांच्या मंजुळ नादात
आपण कसे असावे ?
जोराने
खळखळून
सळसळत्या पानासारखे
रोजचे चिंतन कसं करावं
ध्यानस्थ होऊन
ध्यानस्थ होऊन प्रार्थना करून
झाडासारखा
टक लावून पाहणे म्हणजे काय
पाहणे
असच बघणे
एक सारखे बघतच राहणे
मुकाट सहन करणे म्हणजे काय
मार खाणे
त्रास सहन करणे
बिन तक्रार स्वीकारणे
