Worksheetsव्याकरण
Total questions: 10
Worksheet time: 2mins
Name
Class
Date
1.
खालील वाक्यातील नाम कोणते (समोरून बैल येत होता.)
a)
बैल
b)
होता.
c)
येत
d)
यापैकी नाही
2.
खालील वाक्यातील विशेषण कोणते (माधुरी हुशार आहे)
a)
हुशार
b)
माधुरी
c)
आहे
d)
यापैकी नाही
3.
दुर्गा सुंदर आहे.यातील विशेषण कोणते आहे .
a)
दुर्गा
b)
सुंदर
c)
आहे
d)
यापैकी नाही
4.
आही दररोज खेळायला जातो.या वाक्यातील सर्वनाम कोणते .
a)
जातो
b)
दररोज
c)
आम्ही
d)
खेळता
5.
दुर्गा शेतात काम करते.या वाक्यातील क्रियापद कोणते .
a)
दुर्गा
b)
काम
c)
करते
d)
शेतात
6.
ईशान रागीट आहे. या वाक्यातील विशेषण कोणते
a)
रागीट
b)
ईशान
c)
आहे
d)
यापैकी नाही
7.
मला कविता आठवली. (या वाक्यातील सर्वनाम कोणते )
a)
आठवली
b)
मला
c)
कविता
d)
यापैकी नाही
8.
आईने तिचा डबा भरून दिला. (या वाक्यातील सर्वनाम कोणते )
a)
दिला.
b)
डबा
c)
आईने
d)
तिचा
9.
बागेत टवटवीत फुले आहेत.या वाक्यातील विशेषण कोणते .
a)
बागेत
b)
फुले
c)
आहेत
d)
टवटवीत
10.
मला लाडू आवडला.(या वाक्यातील सर्वनाम कोणते )
a)
मला
b)
लाडू
c)
आवडला
d)
यापैकी नाही
100 %
