Worksheetsध्वज उंच धरू
Total questions: 8
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
पांढरा रंग कशाचे प्रतिक आहे.
a)
शांततेचे
b)
प्रगतीचे
c)
शौर्याचे
d)
यापैकी काही नाही
2.
चक्रात किती आरे असतात
a)
१२
b)
१८
c)
२४
d)
२२
3.
आमची परंपरा कशी आहे
a)
जुनी
b)
थोर
c)
छान
d)
नवी
4.
वचन बदला
सेवक
a)
सेवक
b)
सेविका
c)
सेवका
d)
यापैकी काही नाही
5.
वचन बदला
शेत
a)
शेते
b)
शेत
c)
शेती
d)
यापैकी काही नाही
6.
शब्द शुद्ध करून लिहा
हीरविगार
a)
हीरवीगार
b)
हिरवीगार
c)
हिरविगार
d)
यापैकी काही नाही
7.
केशरी रंग कशाचे प्रतिक आहे
a)
शौर्याचे
b)
शांततेचे
c)
खेळाचे
d)
यापैकी काही नाही
8.
लिंग बदला
सेवक
a)
सेवक
b)
सेवके
c)
सेविका
d)
यापैकी काही नाही
100 %
