NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsVyahi Quiz
Total questions: 7
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती आहे ?
a)
4
b)
6
c)
2
d)
9
2.
ठिकाण ओळखा?
a)
रांजणगाव
b)
पारोळा
c)
थेऊर
d)
नासिक
3.
ठिकाण ओळखा?
a)
गंजमाळ
b)
पारोळा
c)
पाकसाईड
d)
पुणे
4.
ठिकाण ओळखा?
a)
पुणे
b)
दिल्ली
c)
नासिक
d)
जेजुरी
5.
दीपावली पाडवा कोणत्या महिन्यात येतो?
a)
फाल्गुन
b)
कार्तिक
c)
माघ
d)
पौष
6.
चित्रातील दोन अभिनेत्रींची नावे ओळखा?
a)
सोनाक्षी सिन्हा आणि सोनाली कुलकर्णी
b)
सोनाली ओतूरकर आणि प्रियंका चोप्रा
c)
सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रा
d)
सोनाक्षी सिन्हा आणि प्रियंका चोप्रा
7.
बाईक वर बसुन एक पुरुष आणि एक स्त्री रस्त्यावरुन जात असतात.
चौकात त्यांना पोलीस अडवतो आणि विचारतो हि तुझी कोण?
पुरुष सांगतो: हिचा सासरा माझ्या सासऱ्याचा बाप आहे.
तर या दोघांत नातं काय?
a)
भाऊ आणि वहिनी.
b)
जावई आणि सासू.
c)
नवरा आणि बायको.
d)
नातू आणि आजी.
Reset
