Worksheetsथंडी
Total questions: 15
Worksheet time: 21mins
Name
Class
Date
1.
डोळ्यावर काय अली?
a)
पाणी
b)
झोप
2.
आजीने काय घातली?
a)
बंडी
b)
रेनकोन
3.
कोणाच्या कुशीत छान झोप लागली?
a)
आई
b)
आजी
4.
पहाट होताच काय आली?
a)
जाग
b)
गरमी
5.
सूर्याला पाहून कोण पळाली?
a)
पाणी
b)
थंडी
6.
आजोबा - (जोड्या लावा.)
a)
जाग
b)
शेकोटी
c)
बंडी
d)
झोप
7.
पहाट - (जोड्या लावा.)
a)
जाग
b)
शेकोटी
c)
बंडी
d)
झोप
8.
छान - (जोड्या लावा.)
a)
जाग
b)
शेकोटी
c)
बंडी
d)
झोप
9.
आजी- (जोड्या लावा.)
a)
जाग
b)
शेकोटी
c)
बंडी
d)
झोप
10.
इंग्रजीत काय म्हणतात ते लिहा.
सूर्य -
4 lines
11.
इंग्रजीत काय म्हणतात ते लिहा.
थंडी -
4 lines
12.
इंग्रजीत काय म्हणतात ते लिहा.
झोप -
4 lines
13.
इंग्रजीत काय म्हणतात ते लिहा.
शेकोटी -
4 lines
14.
इंग्रजीत काय म्हणतात ते लिहा.
पहाट -
4 lines
15.
कविता पूर्णपणे समजली ( Do you understand the poem? )
काही शंका आहेत का? ( Do u have any doubt)
a)
Yes (True)
b)
No (False
c)
May be
100 %
