wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi Class 6 - 2

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

गोप्या च्या आई चे नाव काय होते ?

a)

राणी

b)

सावित्री

c)

पूजा

d)

सवित्री

2.

दादाने सुमि व गोव्याला काय दिले ?

a)

खाउ

b)

पाच रुपये

c)

एक पैसे

d)

एक रुपया

3.

साईबाबा भक्तांना आशिर्वाद देताना काय म्हणत असे ?

a)

राम भला करेगा

b)

अल्लाह दुआ देगा

c)

अल्लाह आशिर्वाद देगा

d)

अलाह भला करेगा

4.

रिकाम्या जागी भरा :- कलेकलेने ________ ते प्रेमही मावळले

a)

फूल

b)

पक्षी

c)

चंद्रापरी

d)

झाड

5.

एक रुपया कोणाकडून हरवला ?

a)

दादा कडून

b)

गोट्या कडून

c)

मैत्रीण कडून

d)

सुमी कडून

6.

कृष्णाने ________ ठार मारले (रिकाम्या जागी भरा)

a)

कंसाला

b)

कालिया नाग

c)

नऐरासुका

d)

नरकासुराला

7.

मामा - मामीने कोणाला घरातून बाहेर काढले ?

a)

गोव्याला

b)

गोळ्याला

c)

गोपला

d)

गोप्याला

8.

हलवा करिता ______ जसे कण चढती पाकाचे (रिकाम्या जागी पूर्ण करा)

a)

गोड

b)

हलवावा

c)

तिलावर

d)

मांसावर

9.

*नजर* चा शब्दार्थ लिहा

a)

दृष्टि (eye)

b)

दृष्टि (see)

c)

दृष्टि (sight)

10.

समानार्थी लिहा :-

1. काळोख

2. दूध

a)

1. दृष्ट

2. राउल

b)

1. तम

2. क्षीर

c)

1. राउल

2. दृष्ट

d)

1. क्षीर

2. तम