WorksheetsMarathi Classtest_Grd 4
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
१.कोकिळा कशी गाते?
a)
काव काव
b)
कुहूकुहू
2.
२.शब्दार्थ सांगा - आनंद
a)
प्रेम
b)
मोद
c)
दु:ख
3.
३. कशाची गुढी उभारू?
a)
बांबूची
b)
काठीची
c)
प्रेमाची
4.
४.वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा - गुढी उभारणे
a)
नवीन निर्धार करणे
b)
सण साजरा करणे
5.
५.झाडाला काय येई असे कवी म्हणतो ?
a)
टवटवी
b)
पालवी
c)
मोहर
6.
६.समानार्थी शब्द ओळखा - झाड
a)
वृक्ष
b)
झाडे
c)
झाड
7.
७.कवितेची ओळ पूर्ण करा .
हर्ष होय घडीघडी ..........
a)
ये दिवस नवा सोन्याचा
b)
आकाश उजळिते रंग
8.
८.चित्तात काय दाटते आहे?
a)
लहर
b)
कहर
c)
बहर
9.
९.कवितेची ओळ पूर्ण करा.
कुहूकुहू येतसे ध्वनी .............
a)
आनंद होय हृदयाला
b)
हरपते भान ऐकुनी
10.
१०.वचन बदला - गुढी
a)
गुढी
b)
गुढ्या
100 %
