wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

{Marathi Grade 4 } १. जिकडे तिकडे पाणीच पाणी

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

जिकडे तिकडे काय आहे ?

a)

फळे

b)

पाने

c)

फुले

d)

पाणीच पाणी

2.

खळखळणारे काय आहेत?

a)

नदी

b)

ढग

c)

डोंगर

d)

झरे

3.

गवत कोणत्या रंगाचे आहे?

a)

लाल

b)

पिवळ्या

c)

पोपटी

d)

निळ्या

4.

लकाकी कश्यावरती आली आहे?

a)

पाण्यावर

b)

पक्ष्यावर

c)

झाडांवर

d)

डोंगरावर

5.

भिरभिरत कोण आहेत?

a)

पाने

b)

झरे

c)

पाखरे

d)

ढग

6.

सगळीकडे पाणीच पाणी कोणत्या ऋतु मध्ये असते?

a)

उन्हाळ्यात

b)

हिवाळ्यात

c)

पावसाळ्यात

7.

डोंगर कोणत्या रंगाचे आहेत?

a)

लाल

b)

हिरव्या

c)

निळ्या

d)

पिवळ्या

8.

उसळी कोण घेत आहे?

a)

पाणी

b)

वारा

c)

तुरे

d)

डोंगर

9.

डोंगरातून उड्या कोण घेत आहेत?

a)

पाखरे

b)

निर्झर

c)

फुले

d)

ऊन

10.

हिरव्या राणी कोण बागडत आहे?

a)

सावली

b)

ऊन

c)

झरे

d)

झाडे