Worksheetsमहाराष्ट्राचा भूगोल सामान्य ज्ञान
Total questions: 9
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
महाराष्ट्रात राजधानी कोणती शहर आहे
a)
नागपूर
b)
मुंबई
c)
चेन्नई
d)
पुणे
2.
2 महाराष्ट्र राज्याच्या स्थापना कधी झाली
a)
15 अगस्ट 1947
b)
26 जानेवारी 1950
c)
1 मे 1960
d)
26 नोव्हेंबर 1949
3.
महाराष्ट्रात एकूण किती विभाग आहे
a)
8
b)
7
c)
6
d)
4
4.
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात
a)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
b)
राजा राम मोहन राय
c)
महात्मा गांधी
d)
महात्मा ज्योतिबा फुले
5.
संसदेचे हिवाळी अधिवेशन कुठे भरतात
a)
मुंबई
b)
नागपूर
c)
पुणे
d)
दिल्ली
6.
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता
a)
अहमदनगर
b)
नागपूर
c)
हिंगोली
d)
अमवाती
7.
भारतातील सर्वात मोठे क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्य कोणते
a)
गुजरात
b)
महाराष्ट्र
c)
राज्यस्थान
d)
उत्तर प्रदेश
8.
महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला
a)
700km
b)
800km
c)
620km
d)
720km
9.
सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभला आहे
a)
केरळ
b)
राजस्थान
c)
गुजरात
d)
गोवा
100 %
