NEW
Font size
Worksheetsगणित
Total questions: 10
Worksheet time: 10mins
एक ते शंभर पर्यंत संख्या लिहिताना सर्वाधिक वेळा कोणता अंक लिहावा लागतो
शून्य
एक
दोन
नऊ
एकक स्थानी पाच असणारी सर्वात मोठी दोन अंकी संख्या व एकक स्थानी आठ असणारी सर्वात लहान दोन अंकी संख्या यांची बेरीज किती
175
135
103
113
एक ते शंभर पर्यंत तीन हा अंक किती वेळा लिहावा लागतो
11
21
20
19
एक ते शंभर पर्यंत दोन अंकी किती संख्यांच्या अंकाची बेरीज 11 येते
आठ
दहा
नऊ
12
100 पर्यंत पाच ने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती
25
20
18
19
दशक स्थानी दोन असणाऱ्या सर्व दोन अंकी संख्यांची बेरीज किती
225
275
245
200
दोन अंकी एकूण संख्या किती
90
91
100
99
31 ते 40 पर्यंतच्या संख्यांची बेरीज व 51 ते 60 पर्यंतच्या संख्यांची बेरीज यामधील फरक किती
शंभर
200
220
150
एकक स्थानी नऊ असणारी सर्वात मोठी दोन अंकी संख्या व दशक स्थानी पाच असणारी सर्वात लहान दोन अंकी संख्या यांची बेरीज किती
150
149
141
140
100 पर्यंत चार ने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती
25
24
22
20
