wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सामान्य ज्ञान

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

a)

अकरा

b)

चौदा

c)

तेरा

2.

मुळा नदीचा उगम कोणत्या तालुक्यातुन झाला आहे?

a)

अकोले

b)

अहमदनगर

c)

राहुरी

3.

मुळा धरणाचे नाव कोणते?

a)

मुळा डॅम

b)

मुळा धरण

c)

ज्ञानेश्वर सागर

4.

भंडारदरा धरणाचे पूर्वीचे नाव यापैकी कोणते?

a)

भंडारदरा धरण

b)

विल्सन डॅम

c)

राघोजी भांगरे जलाशय

5.

महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता व कोणत्या जिल्ह्यात आहे ?

a)

छत्रपती सहकारी -पुणे

b)

प्रवरा नगर - अहमदनगर

c)

मुळा - अहिल्यानगर

6.

महाराष्ट्रातील पंढरपूर येथील विठ्ठलाचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

a)

पंढरपूर

b)

पुणे

c)

सोलापूर

7.

रायगड जिल्ह्याला खालीलपैकी कोणते नाव आहे?

a)

रायगड

b)

अलिबाग

c)

महाड

d)

कुलाबा

8.

वि. वा. शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते ?

a)

केशवसूत

b)

केशवकुमार

c)

बालकवी

d)

कुसुमाग्रज

9.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?

a)

गोदावरी

b)

तापी

c)

भीमा

d)

वैनगंगा

10.

पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो ?

a)

5 मे

b)

5 जून

c)

16 जून

d)

15 ऑगस्ट