Worksheetsसामान्यज्ञान 6
Total questions: 11
Worksheet time: 6mins
पृथ्वीचा उपग्रह कोणता?
सूर्य
चंद्र
तारे
शनि
सुरत शहरावर छापा घालणाऱ्या राजाचे नाव काय?
शिवराय
दिलेरखान
औरंगजेब
जयसिंग
तीन मीटर नऊ सेंटीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर?
39
390
309
3009
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून कोकण रेल्वे जाते ?
सातारा
पुणे
रत्नागिरी
सांगली
ऑस्ट्रेलिया या देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते?
सिंह
गरूड
मोर
कांगारू
जगातील सर्वात मोठी भिंत कोणती?
रायगडाची
चीनची
स्ट्रेचो स्टेडियमची
कुतुबमिनारची
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण?
महात्मा गांधी
लालबहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
जवाहरलाल नेहरू
भारतातील प्रथम महिला आयपीएस कोण?
सरोजिनी नायडू
किरण बेदी
सुचिता कृपलानी
लिला सेठ
'खंबाटकी घाट 'कोणत्या मार्गावर आहे?
पुणे-मुंबई
नाशिक-मुंबई
नगर-मुंबई
पुणे-सातारा
जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधान पदाची शपथ कोणी दिली?
राजेंद्र प्रसाद
महात्मा गांधी
बाबासाहेब आंबेडकर
लॉर्ड माउंटबॅटन
कालिदासांनी आपले काव्य कोणत्या भाषेत लिहिले?
हिंदी
संस्कृत
मराठी
पाली
