Worksheetsकला आमची 3rd
Total questions: 8
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
आज वर्गात कोणता तास होता?
a)
गणित
b)
मराठी
c)
कला- शिक्षणाचा
d)
सायन्स
2.
नेहाने काय बनवले ?
a)
आगपेटीचे घर
b)
घरटे
c)
पाळणा
d)
टेबल
3.
पक्षी कुठे बसवला ?
a)
मंदिरावर
b)
झाडावर
c)
छतावर
d)
इमारतीवर
4.
पक्षांचा थवा कोणी काढला ?
a)
नेहा
b)
वहिदा
c)
श्रीनाथ
d)
अफझल
5.
श्रीनाथ ने काय बनवले ?
a)
छत्री
b)
टोपली
c)
घर
d)
झाडू
6.
घरटे कोणी काढले ?
a)
नेहा
b)
श्रीनाथ
c)
अफझल
d)
वहिदा
7.
हे चित्र कशाचे आहे ?
a)
बाजार
b)
मॉल
c)
स्टेशन
d)
बस
8.
चित्रात काय काय दिसत आहे ?
a)
भाजीवाला
b)
गिर्हाईक
c)
भाजी
d)
कुत्रा
100 %
