NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsआमचे चुकले
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
साने गुरुजी कोणत्या वाहनाने प्रवास करत होते?
a)
बसने
b)
रेल्वेने
c)
गाडीने
2.
शेजारी प्रवाशी कोणती फळे खात होते?
a)
सफंचांद आणि केळी
b)
संत्री आणि शेंगा
c)
केळी आणि संत्री
3.
शेंगा व संत्र्याच्या साली प्रवाश्यांनी कुठे टाकल्या?
a)
पिशवीत
b)
टेबलावर
c)
खाली
4.
साने गुरुजींनी सालींचे काय केले?
a)
फेकून दिल्या
b)
गोळा केल्या
c)
जाळल्या
5.
साने गुरुजींनी साली कश्यात बांधल्या?
a)
पिशवीत
b)
रुमालत
c)
कागदात
6.
पुढच्या स्टेशन वर काय झाले?
a)
ट्रेन थांबली
b)
सर्व उतरले
c)
एक प्रवासी चडला
7.
शेवटी प्रवाश्यांनी काय म्हटले?
a)
धन्यवाद
b)
आम्ही बरोबर आहोत
c)
आमचे चुकले, माफ करा.
8.
नवीन प्रवाश्याने सानेगुरुजींना काय केले?
a)
ओरडले
b)
वाकून नमस्कार केला
c)
बसायला सांगितले
9.
साने गुरुजींनी काय दाखवून दिले?
a)
स्वच्छतेचे महत्त्व
b)
राग
c)
खेळ
10.
गाडी स्वच्छ ठेवणे ही कोणाची जबाबदारी आहे?
a)
माझी
b)
तुमची
c)
सर्वांचीच
Reset
