NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsMarathi GR VIII
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
देव कोठे नांदतो असे कवयित्रीने म्हटले आहे?
a)
मंदिरी
b)
राउळी
c)
अंतरी
d)
अंबरी
2.
मेघ कोठे दाटून येतात ?
a)
अंतरी
b)
अंबरी
c)
मंदिरी
d)
भूवरी
3.
प्रेमसंजीवनी कशातून वाहते असे कवयित्री म्हणते?
a)
निर्झरी
b)
बासरी
c)
पंढरी
d)
अंबरी
4.
फुलाचा गंध कसा पसरतो असे कवयित्रीला वाटते?
a)
पानातून
b)
झाडातून
c)
पाकळी सारून
d)
बासरीतून
5.
माणसाने दिव्यता कोठे शोधावी ?
a)
दानधर्मात
b)
पूजेत
c)
आंधळ्या खेळात
d)
आपल्या जीवनात
6.
भोवताली तुला साद घाली कुणी ' या वाक्यातील क्रियापद कोणते?
a)
भोवताली
b)
साद घाली
c)
तुला
d)
कुणी
7.
स्मरण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
a)
अस्मरण
b)
नास्मरण
c)
विस्मरण
d)
संस्मरण
8.
आकाश या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द कवितेत आला आहे?
a)
मंदीर
b)
अंबर
c)
पंढरी
d)
निर्झर
9.
दिव्यता म्हणजे काय?
a)
देवता
b)
प्रसन्नता
c)
महानता
d)
कटुता
10.
कवितेत कवयित्रीने मानवाचा आंधळा खेळ कशास म्हटले आहे?
a)
पूजा करणे
b)
अंधविश्वासाने पूजा करणे
c)
दान करणे
d)
प्रार्थना करणे
Reset
