wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

दिव्याचा शोधा माघचे दिव्य

Total questions: 10

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.

या दोन खंडात बांबूच्या आसंख्य जाती सापडतात?

a)

आशिया

b)

अमेरिका

c)

आफ्रिका

d)

युरोप

2.

गोळा केलेल्या बांबूच्या जातीची सांख्य

a)

१०००

b)

७०००

c)

६०००

d)

एकही नाही

3.

प्लॅटिनम चा प्रयोग ________ होता?

a)

स्वस्त

b)

फायदेशीर

c)

नवीन

d)

महागडा

4.

एडिसन च्या यशात किती भाग चिकाटी चा होता?

a)

1

b)

३०

c)

९९

d)

५०

5.

हा पाठ (दिव्या चा शोधा मागचे दिव्य) या पठाचे लेखक कोण आहे

a)

वसंत अवसरे

b)

रमेश मंत्री

c)

अनिल गडबोले

d)

संत तुकाराम

6.

हे कोण आहे

a)

थॉमस एडिशन

b)

अब्दुल कलाम

c)

जेम्स विल्यमसन

d)

ग्राम बेल

7.

नवीन शोधा चा अटी

a)

थकवा

b)

निरीक्षण

c)

प्रयोग

d)

एकाही नाही

8.

बांबू चा अनेक वचन काय आहे?

a)

बंब

b)

बाँबे

c)

बांब्या

d)

बांबू

9.

उमेद म्हणजे काय?

a)

विचार

b)

इच्छा

c)

जिद्द

d)

एकही नाही

10.

तुम्हाला मी तयार केलेली प्रश्नमंजुषा कसी वाटली?

a)

१००%

b)

७५%

c)

५०%

d)

२५%

e)

०%