Worksheetsswati b
Total questions: 10
Worksheet time: 5mins
प्र. १ रिकाम्या जागा भरा.
१) फुजियामा सारखाच________ देतो.
आनंद
दु : ख
सुख
मज्जा
२)कोळी सुंदर _________ बांधत आहेत.
घर
घरट
कोड
जाळी
३) ____________ या शाखेत प्रवेश मिळवणारी ती एकमेव मुलगी ठरली.
मेकाँनिकल
इनटीसी
कंपुटर
एराँनाँटिक्स
४)सदा फुले ती __________.
गुलबक्षी
जास्वंद
सदाफुली
गुलाबी
५) __________ प्रमाणे सर्व कार्य व्यवस्थित पार पडत होते.
नियोजना
ठरवल्या
नेमलेल्या
योजलेल्या
६) खालील अधोरेखित शब्दांचे विशेषणचा प्रकार ओळखा.
मी इयत्ता पाचवी वर्गात आहे.
गुणवाचक विशेषण
विशेषण
संख्या विशेषण
भूतकाळ
७)खालील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
पलीकडे X
सोपे
मागे
पुढे
अलीकडे
८) खालील वाक्यास योग्य विरामचिन्हे असलेली वाक्य ओळखा.
गंगा यमुना सरस्वती कावेरी गोदावरी या भारतातील नद्या आहे.
१. गंगा - यमुना - सरस्वती - कावेरी - गोदावरी या भारतातील नद्या आहे.
२. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी, या भारतातील नद्या आहे.
३. "गंगा यमुना सरस्वती कावेरी गोदावरी "या भारतातील नद्या आहे.
४. गंगा यमुना सरस्वती कावेरी गोदावरी या भारतातील नद्या आहे.?
९) खालील वाक्यास योग्य विरामचिन्हे असलेली वाक्य ओळखा.
माझा मराठीचा तास झाला.
माझा मराठीचा तास झाला.
माझा ’मराठीचा ’ तास झाला.
माझा - मराठीचा तास झाला.
माझा मराठीचा तास झाला ?
१०) खालील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
निश्चित X
अवेळी
अनिश्चित
अकारण
अवेळ
