NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsचंपकला शाबासकी मिळाली
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date

Free Printable Worksheets
NEW
Font size
Worksheetsचंपकला काय करायला आवडायचे ?
कांदा
वाचन
लेखन
काम
चंपक कोणत्या गावी राहायचा ?
डोंगरगावी
मुंबई
पुणे
सातारा
चंपकचे सुरेशमामा कोठे राहायचे ?
दिल्लीला
पुण्यात
गावात
शहरात
चंपकने कशाची परवानगी मिळवली ?
नगरपालिकेची
तालुक्याची
गावाची
सरपंचाची
चंपक कोणाकडे शिकायला गेला ?
साताऱ्यात
मुंबईला
काकाकडे
मामाकडे
सालीवरून कोण घसरले?
मामा
काका
आजोबा
आजी
चंपकने गाडीजवळ काय ठेवले ?
घमेले
टफ
कचराकुंडी
कुंडी
तुम्ही केळी खाऊन साल कोठे टाकणार ?
घरात
रस्त्यात
कचराकुंडीत
बागेत
आजोबांनी चंपकला काय दिली ?
माफी
शाबासकी
परवानगी
नोट
लोकांना काय आवडू लागले ?
पपई
सफरचंद
काकडी
केळी
15 questions
Marathi Quiz
Worksheet
•
KG - Professional Dev...
15 questions
42nd Marriage Anniversary
Worksheet
•
KG - Professional Dev...
10 questions
PPGH Quiz
Worksheet
•
KG - University
12 questions
Malpure Quiz
Worksheet
•
KG - Professional Dev...
12 questions
Marathi quiz
Worksheet
•
1st - 5th Grade
8 questions
कला आमची 3rd
Worksheet
•
1st - 5th Grade
7 questions
Vyahi Quiz
Worksheet
•
KG - Professional Dev...