NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsसर्वनाम
Total questions: 8
Worksheet time: 4mins
Name
Class
Date

Free Printable Worksheets
NEW
Font size
Worksheetsवाक्यातील सर्वनाम ओळखा.
आईने मला पुस्तक आणले.
मला
पुस्तक
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
माझे नाव सना आहे .
नाव
माझे
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
आमची शाळा सुंदर आहे .
सुंदर
आमची
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
आज त्याला सुट्टी आहे .
त्याला
आज
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
मुले म्हणाली ,"आम्हाला भूक लागली आहे ."
म्हणाली
आम्हाला
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
मुंबई आपले शहर आहे.
शहर
आपले
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
तुमच्या गावात नदी आहे का ?
तुमच्या
नदी
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
अजय तू खूप हुशार आहे.
खूप
तू
8 questions
Sarvnam
Worksheet
•
3rd Grade
10 questions
Marathi
Worksheet
•
2nd Grade
10 questions
Gr. IV कविता १. पाऊस
Worksheet
•
4th Grade
10 questions
Marathi
Worksheet
•
3rd Grade
11 questions
Cluster Words
Worksheet
•
3rd - 6th Grade
10 questions
४ स्वातंत्र्यदिन
Worksheet
•
4th Grade
10 questions
मराठी
Worksheet
•
4th - 5th Grade
10 questions
मराठी
Worksheet
•
3rd Grade