WorksheetsQuiz 10
Total questions: 20
Worksheet time: 10mins
१. भिक्खूसंघास वेळूवन उद्यान कोणी दान केले?
अनाथपिण्डिक
जीवक
बिम्बिसार राजा
राजकुमार जेत
२. अनाथपिण्डिक हा तथागताच्या ............... प्रमुख शिष्यांपैकी एक होता. त्याला .................. अशी पदवी होती. ( रिकाम्या जागी ग्रंथातील योग्य शब्द भरुन वाक्य पूर्ण करा. )
ऐंशी, ' प्रमुख धर्मदाता '
नव्वद, ' प्रमुख शिष्य '
सत्तर, ' प्रमुख योध्दा '
शंभर, ' प्रमुख मार्गदर्शक '
३. " आम्रवन " भंगवन्ताना कोणी दान केले?
विशाखाने
वैशालीने
आम्रपालीने
मल्लिकाने
४. विशाखाने भंगवन्ताकडे किती वर मागीतले?
आठ
दहा
बारा
पाच
५. 'एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे म्हणून ती मान्य करु नका.'
भगवान बुद्ध
चुक
बरोबर
६. परोपजीवी असल्याच्या आरोपाचे उत्तर भंगवंतांनी खालील पैकी कोणाला दिले?
कृषीवल भारद्वाज
भद्दिय लिच्छवी
जैन तीर्थंक
संजय बेलपुत्त
७. जैन तीर्थंकांनी भगवंन्ताचा प्रभाव कमी करण्यासाठी कोणाची मदत घेतली?
देवदत्त
आम्रपाली
सुंदरी
तथागतांच्या शिष्यांची
८. भगवत्तावर कंडी उठवण्यासाठी जैन तीर्थंकांनी कोणाला सांगीतले.
सुंदरी
चिंचा
आम्रपाली
वैशाली
९. देवदत्ताने भगवान बुध्दांवर किती वेळा प्राणघाताचे प्रयत्न केले होते?
दोनदा
एकदा
चारदा
तीनदा
१०. ' निलगिरी ' कोणाचे नाव होते?
खारीचे
खोंडाचे
हत्तींचे
मारेकरांचे
११. ब्राम्हणांचे किती प्रकार भंगवन्तानी द्रोण नामक ब्राम्हणाला सांगितले आहेत?
पाच
चार
आठ
सात
१२. श्रमण महावीराचा अनुयायी सिंह सेनापती याने कोणत्या विषयाबाबत तथागतांशी वादविवाद केला?
अहिंसा
धर्म
पुनर्जन्म
दु: खाचे कारण
१३. दु: खाचा कपिलाने सांगितलेला मूळ अर्थ कोणता ?
अशांतता, क्षोभ
यातना, खेद
गरीबी, कर्ज
पर्याय क्रमांक १ व २ दोन्ही
१४. ' जगात शोषण सुरू आहे, आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत,व गरीब अधिक गरीब केले जात आहेत .' असे कोणी म्हटले होते?
भगवान बुद्ध
भगवान महावीर
कार्ल मार्क्स
जैन तीर्थंक
१५. सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावि?
क्रोधाची
मानवाची
पशुची
या पैकी नाही
१६. ( विशाखेच्या विवाहा नंतर ) विशाखेला निरोप देण्याच्या समयी धनंजयाने उपदेशार्थ तिला किती सूचना सांगितल्या?
आठ
दहा
पाच
बारा
१७ . (आपले प्रियजन आपल्याला दुःख, शोक, वेदना, व्यथा, व कष्ट देतात) हे भगवंताचे विचार पडताळून पाहण्यासाठी राणी मल्लिकाने कोणाला भगवंताकडे पाठविले होते?
भेसिक ब्राह्मण
नालिध्यान ब्राह्मण
सकिकपुत्त ब्राह्मण
सेल ब्राह्मण
१८. राजकुमार बोधीने बुध्द, धम्म आणि संघ ह्यांचा आश्रय किती वेळा साकारला होता?
तीन
दोन
एक
चार
१९ भगवान बुध्दांनी महाराज असे कोणाला उद्देशून संबोधिले आहे?
बिंबिसार राजा
प्रसेनाजित राजा
बोधी राजा
जेत राजा
२०. मिगार माता विशाखा हीचे जन्मस्थान कोणते होते?
कोषल नगरी
भद्दिय नगरी
श्रावस्ती नगरी
कुशी नगरी
