Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi Quiz

Total questions: 9

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

. 

वाक्याचा प्रकार ओळखा

रिनाला व्यायाम कारलायला आवडत नाही.

a)

मिश्रवाक्य

b)

केवलवाक्य

c)

संयुक्तावाक्य

2.

घाटात घाट वरंधा घाट हा पाठ कुठल्या पुस्तकातून घेतला आहे ?

a)

भटकंती अनलिमिटेड

b)

गडांच्या दंतकथा

c)

साद पन्हाळा ते विशाळगडची

d)

कोणतेच नाही

3.

बेफामचा अर्थ आहे _____

a)

सुसाट वेगाने

b)

वेड्यासारखे

c)

भान हरपून

d)

हळू - हळू

4.

कावळ्या किल्ल्यावर कशाचे झाड आहे?

a)

आंब्याचे

b)

करवंदाचे

c)

आवळ्याचे

d)

कारवीचे

5.

नंदू नाटकरांना ___ साली अर्जुन पुरस्कार देण्यात आला .

a)

१८६१

b)

१९३३

c)

१९३१

d)

१९६१

6.

लेखक जिथे शिकले ते गाव

a)

सांगली

b)

कोळिसरे

c)

नाशिक

d)

पुणे

7.

लेखक अभ्यासात फार हुशार होते .

a)

बरोबर

b)

चूक

8.

अर्थ स्पष्ट करा:

स्वावलंबी होणे

a)

परीक्षा उत्तीर्ण करणे

b)

मित्र बनवणे

c)

स्वतःवर अवलंबून राहणे

d)

पात्र लिहिणे

9.

वाक्याचा प्रकार ओळखा

झाडाच्या पानांचा रंग हिरवा असतो किंवा पिवळा असतो .

a)

मिश्रवाक्य

b)

संयुक्तवाक्य

c)

केवलवाक्य