Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

क्रियाविशेषण प्रश्नोत्तरी

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

कालवाचक क्रियाविशेषणाचे उदाहरण कोणते आहेत?

a)

आज, उद्या, नेहमी, आता

b)

इथे, तिथे, चोहीकडे, जवळ

c)

तो उभ्याने गटागटा पाणी पितो

d)

किंचित खरचटले, जरा लागले, अगदी

2.

क्रियाविशेषणाचे प्रकार किती आहेत?

a)

३

b)

५

c)

७

d)

६

3.

संख्यावाचक वा परिणामवाचक क्रियाविशेषणाचे उदाहरण कोणते आहेत?

a)

तो न चुकता येतो

b)

किंचित खरचटले, जरा लागले, अगदी

c)

इथे, तिथे, चोहीकडे, जवळ

d)

आज, उद्या, नेहमी, आता

4.

स्थलवाचक क्रियाविशेषणाचे उदाहरण कोणते आहेत?

a)

इथे, तिथे, चोहीकडे, जवळ

b)

तो उभ्याने गटागटा पाणी पितो

c)

किंचित खरचटले, जरा लागले, अगदी

d)

आज, उद्या, नेहमी, आता

5.

प्रश्नार्थक क्रियाविशेषणाचे उदाहरण कोणते आहेत?

a)

तो न चुकता येतो

b)

मला तुमच्या घरी न्यालना?

c)

किंचित खरचटले, जरा लागले, अगदी

d)

आज, उद्या, नेहमी, आता

6.

निषेधार्थक क्रियाविशेषणाचे उदाहरण कोणते आहेत?

a)

आज, उद्या, नेहमी, आता

b)

इथे, तिथे, चोहीकडे, जवळ

c)

तो न चुकता येतो

d)

किंचित खरचटले, जरा लागले, अगदी

7.

रीतीवाचक क्रियाविशेषणाचे उदाहरण कोणते आहेत?

a)

मला तुमच्या घरी न्यालना?

b)

आज, उद्या, नेहमी, आता

c)

तो उभ्याने गटागटा पाणी पितो

d)

किंचित खरचटले, जरा लागले, अगदी

8.

स्वरूप मुलक क्रियाविशेषणाचे उदाहरण कोणते आहेत?

a)

तो हसत बोलतो

b)

आज, उद्या, नेहमी, आता

c)

तो न चुकता येतो

d)

किंचित खरचटले, जरा लागले, अगदी