NEW
Font size
Worksheetsआजचे 10 प्रश्न
Total questions: 10
Worksheet time: 5mins
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण?
मा.श्री.एकनाथ शिंदे
मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस
मा. श्री. अजित पवार
मा.श्री. उद्धव ठाकरे
महाराष्ट्र राज्याला किती किमी चा समुद्र किनारा लाभला आहे?
420
720
540
820
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे?
शिवाजी राजे भोसले
छत्रपती शिवाजी भोसले
शिवाजी शहाजी भोसले
छत्रपती शहाजी भोसले
स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे कोण म्हणाले?
लोकमान्य टिळक
महात्मा गांधी
सरदार वल्लवभाई पटेल
महात्मा फुले
भारत देशाला स्वातंत्र्य केव्हा मिळाले?
14 ऑगस्ट 1947
20 ऑगस्ट 1947
16 जानेवारी 1950
15 ऑगस्ट 1947
आपण प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी साजरा करतो.
25 जानेवारी
26 जानेवारी
15 ऑगस्ट
1 मे
5 दशक +2 एकक+3शतक= किती?
352
523
235
532
"My father has a new car " या वाक्याचा मराठीत भाषांतर करा.
माझे वडील कार आहे.
माझे वडील कार चालवत आहे.
माझ्या वडिलांकडे एक नवीन कार आहे.
माझे वडील कार दुरुस्त करत आहे.
"My mother is making samosa"
माझी आई समोसा बनावत आहे .
माझी आई समोसा विकत आहे.
माझी आई समोसा तळतआहे.
माझी आई समोसा खात आहे.
खलील गुणाकार करा करा.12000×7= ?
8400
84000
9600
96000
