wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

G6_Revision

Total questions: 10

Worksheet time: 55secs

Name
Class
Date
1.

बाळूला झोका कोण देते?

a)

ताई

b)

आई-बाबा

2.

झोक्यावरचा बाळू दिसतो कसा ?

a)

चाँद सारखा

b)

निळ्या आभाळी चांदोबा जसा

3.

कोल्ह्याला रानात कोण चरताना दिसले?

a)

मेंढ्या

b)

कुत्रा

4.

कोल्हा वेगाने पळून का गेला ?

a)

कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला

b)

कोल्हा कुत्र्याच्या मागे धावला

5.

"सुटलो बुवा एकदाचा!" (who said to whom)

a)

सिंह कोल्ह्याला

b)

कोल्हा मनात

6.

Give marathi word for "ill"

a)

आजारी

b)

बिमारी

7.

Give marathi word for "cute"

a)

सुंदर

b)

गोंडस

8.

"तिला नीट चालता येत नाही" (who said to whom)

a)

एक मुलगी रोझीच्या आईला

b)

एक मुलगी रोझीला

9.

Give english word for "रूळ"

a)

Track

b)

Rule

10.

give english word for "तडा"

a)

Broke

b)

Crack