Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
उंट कोठे उभा होता?
a)
रस्त्यावर
b)
रस्त्यालगत
c)
रोडवर
d)
रोडच्या बाजूस
2.
उंट काय खात होता?
a)
झाडे
b)
झुडूपाचीपाने
c)
केळीचे पाने
d)
आंब्याची पाने
3.
सगळेजण काय म्हणत होते?
a)
गोष्ट
b)
विनोद
c)
गाणी
d)
गप्पा
4.
रस्ता अडवून कोण उभे होते?
a)
रामू
b)
उंट
c)
मगर
d)
हत्ती
5.
रामूने ----- हॉर्न वाजवला.
(a)
6.
रामूने कोणाला वाटेत बाजूला व्हायला सांगितले?
a)
मगराला
b)
उंटाला
c)
म्हैस ला
d)
हत्तीदादाला
7.
हत्ती दादांची सोंड दुखत होती?
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
8.
आम्ही सगळे चिरडले जावू असे कोण म्हणाले?
a)
याकुब
b)
अमिना
c)
मगर
d)
बकरी
9.
हत्ती दादांना घेतल्याशिवाय आपण पुढे जावू शकत नाही असे कोण म्हणाले?
a)
रामू
b)
याकुब
c)
अमिना
d)
जीतू
10.
एकेक करून त्यांनी हत्तीदादांच्या दुखऱ्या ------ हळुवारपणे मालिश केले.
(a)
Reset
