wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi ( ls.18 and 20)

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

मराठीतअर्थ सांगा .

1) At the foot of

a)

वर

b)

पुढे

c)

पायथ्याशी

d)

खाली

2.

2) Market place-

a)

दुकान

b)

जागा

c)

बाजार

d)

ठिकाण

3.

3) A stove-

a)

आग

b)

चूल

c)

दिवा

d)

कोणतेच नाही

4.

4) Stainer-

a)

विळी

b)

चादर

c)

गाळणी

d)

कोणतेच नाही

5.

प्र.२)चूक की बरोबर ते सांगा.

१ ) सई आजी बरोबर बाजारात गेली .

a)

बरोबर

b)

चूक

6.

२) टेकडीच्या बाजूला ओढा आहे .

a)

बरोबर

b)

चूक

7.

३) आजी पीठ चाळत आहे .

a)

बरोबर

b)

चूक

8.

४) आई चहा गाळत आहे.

a)

बरोबर

b)

चूक

9.

५) मुलगा चेंडू खेळतो.

a)

चूक

b)

बरोबर

10.

६) घरच्या अंगणात चाक व गाडी आहे .

a)

बरोबर

b)

चूक

11.

प्र. ३) रिकाम्या जागा भरा.

१)________ आई बरोबर बाजारात गेली.

a)

सई

b)

रोझी

c)

कोणतेच नाही

12.

२) भाज्या विकणारे________ बसतात.

a)

मागे

b)

पुढे

c)

ओळीत

13.

३) मुलगी चुलीवर________ भाजत आहे.

a)

भाकरी

b)

पापड

c)

कोणतेच नाही

14.

४) घरच्या अंगणात चाक व _______ आहे.

a)

गाडी

b)

दिवा

c)

चप्पल

15.

५) ही आमच्या गावची _______.

a)

भाजी

b)

टेकडी

c)

जत्रा