Worksheetsdisha marathi
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
मुख्य दिशा किती आहेत
a)
चार
b)
तीन
c)
दोन
2.
सूर्य कोणत्या दिशेला उगवतो
a)
पूर्व
b)
पश्चिम
c)
दक्षिण
3.
सूर्य कोणत्या दिशेला मावळतो.
a)
पूर्व
b)
पश्चिम
c)
दक्षिण
4.
कोणत्या ऋतूत थंडी पडते
a)
उन्हाळा
b)
पावसाळा
c)
हिवाळा
5.
कोणत्या ऋतूत पाऊस पडतो
a)
उन्हाळा
b)
पावसाळा
c)
हिवाळा
6.
कोणत्या ऋतूत रेनकोट घालतात
a)
उन्हाळा
b)
पावसाळा
c)
हिवाळा
7.
कोणत्या ऋतूत स्वेटर घालतात
a)
उन्हाळा
b)
पावसाळा
c)
हिवाळा
8.
कोणत्या ऋतूत खूप उकडते
a)
उन्हाळा
b)
पावसाळा
c)
हिवाळा
9.
वरील दिलेले कोणत्या ऋतूचे चित्र आहे
a)
उन्हाळा
b)
पावसाळा
c)
हिवाळा
10.
मुख्य ऋतू किती आहेत
a)
चार
b)
तीन
c)
दोन
100 %
