wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi 8B vbsv quizz. teachers day.

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

तुमच्या पाठ्यपुस्तकात किती chapters आहेत.

a)

9

b)

11

c)

13

d)

15

2.

व्याकरणात वाक्याचे किती प्रकार आहेत.

a)

4

b)

6

c)

5

d)

3

3.

मराठीमध्ये किती स्वार आहेत.

(a)  

4.

मराठीमध्ये किती प्रकारचे टेन्स आहेत.

a)

1

b)

2

c)

4

d)

3

5.

आम्ही अभ्यास करतो.

a)

वर्तमानकाळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

6.

मी सिनेमाला जाईल.

a)

वर्तमानकाळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

7.

प्रिया चहा पिते.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

8.

दीपक गाणे गात होता.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

9.

हा कोणता रंग आहे ( what color is this)

a)

पिवळा

b)

पांढरा

c)

निळा

d)

हिरवा

10.

तुम्हाला मराठी क्रमांक माहित आहेत का ?

a)

yes

b)

no

11.

Correct order. 23 , 29 , 56 , 73 ,

a)

तेवीस , एकोणतीस, छप्पन्न , त्र्याहत्तर

b)

तेहेतीस , एकतीस ,अठ्ठावन्न , एकोणसत्तर

c)

तेवीस , एकोणतीस ,त्र्याहत्तर , छप्पन्न

d)

तेहेतीस , एकतीस , एकोणसत्तर ,अठ्ठावन्न

12.

कोणत्याही मराठी कवीचे नाव सांगा.

(a)  

13.

मराठी दिन कधी साजरा केला जातो ? [no google]

a)

May 7

b)

Aug 30

c)

Feb 27

d)

June 22

14.

What dose global warming mean in marathi.

a)

गरम हवामान

b)

हवामान उष्णता

c)

जागतिक उष्णता

d)

जागतिक तापमानवाढ

15.

कसे होते quizz.

a)

चांगले

b)

ठीक ठीक

c)

वाईट

d)

मला माहीत नाही