Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

२०

- १३


a)

८

b)

७

c)

५

d)

६

2.

५६

+१६


a)

६५

b)

८२

c)

७२

d)

५२

3.

अजय जवळ २७ रुपये होती त्यापैकी त्याने ६ रुपये खर्च केले तर आता त्याच्याजवळ किती रुपये आहेत?

a)

११

b)

१३

c)

२१

d)

१७

4.

२ रुपयाला एक पेन तर ५ पेन घेण्यासाठी किती रुपये लागेल ?

a)

८

b)

१०

c)

७

d)

९

5.

आज शुक्रवार आहे तर परवा कोणता वार असेल?

a)

शनिवार

b)

सोमवार

c)

रविवार

d)

मंगळवार

6.

राजूकडे ५० रुपये होती राजू ने १५ रुपयाचे बिस्किट घेतले तर राजू कडे आता किती पैसे शिल्लक राहिले?

a)

२५ रुपये

b)

३५ रुपये

c)

१५ रुपये

d)

४५ रुपये

7.

एका झाडावर १५ पक्षी बसून होते त्यापैकी ७ पक्षी उडून गेले तर झाडावर किती पक्षी राहिले?

a)

८पक्षी

b)

६ पक्षी

c)

९ पक्षी

d)

५ पक्षी

8.

सही जवळ ११ रुपये होते तिला आईने १० रुपये दिले तर आता तिच्याकडे किती रुपये आहे?

a)

११ रुपये

b)

३१ रुपये

c)

२१ रुपये

d)

४१ रुपये

9.

आईची बहीण ती माझी......?

a)

आत्या

b)

आजी

c)

काकू

d)

मावशी

10.

काकाचे बाबा ते माझे.......?

a)

मामा

b)

आजोबा

c)

बाबा

d)

भाऊ