NEW
Font size
Worksheetsरांझणी जी एस प्रश्नमंजुषा 15 सप्टेंबर 2020
Total questions: 20
Worksheet time: 10mins
निता आता येईल .
वरील वाक्यातील काळ ओळखा
वर्तमान काळ
भविष्यकाळ
भूतकाळ
सुवर्णकाळ
खालील पर्यायातील स्वल्पविराम चिन्ह ओळखा
,
.
!
?
खालील पर्यायातील शुद्ध शब्द ओळखा
परीक्षा
दीवस
गाणि
सन्सार
'जुने ते सोने' या म्हणीच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा
सोने नेहमी जुने असते
जुने सोने चांगले असते
जुन्या वस्तू सोन्याच्या असतात
जुन्या वस्तूच चांगल्या असतात
राजू म्हणाला समीर परवा मुंबईला गेला होता तर समीर किती तारखेला मुंबईला गेला होता
13 सप्टेंबर 2020
14 सप्टेंबर 2020
12 सप्टेंबर 2020
16 सप्टेंबर 2020
देवापुढे सतत जळणारा दिवा म्हणजे
लामण दिवा
निरंजन
नंदादीप
समई
पुढील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय ओळखा
गाळणे
निवळणे
उकळणे
सांडणे
पुढील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय ओळखा
गाळणे
निवळणे
उकळणे
सांडणे
ग्रह मालिकेत पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता
चंद्र
बुध
गुरु
शुक्र
घरातील सांडपाण्याची व्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारे करावी ते ओळखा
सांडपाणी रस्त्यावर सोडावे
सांडपाणी शोषखड्डात सोडावे
सांडपाणी अंगणात सोडावे
सांडपाणी विहिरीत सोडावे
एका बिंदूपासून एकाच बाजूला वाढत जाणाऱ्या रेषेला काय म्हणतात
रेषाखंड
किरण
वक्ररेषा
रेख
एक गाडी तासाला 70 किलोमीटर जाते तर 280 किलोमीटर जाण्यासाठी गाडीला किती वेळ लागेल
३ तास
४ तास
५ तास
२ तास
कांद्याला अंडे म्हणले अंड्याला वांग म्हटले वांग्याला टोमॅटो म्हणले तर दिलीप कशाचे आमलेट करेल
कांदा
वांग
टोमॅटो
अंडे
सोडवा १२+२१+५५=
७७
८८
९९
७८
महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणत्या पर्वतरांगा आहेत
हरिश्चंद्र बालाघाट
एवरेस्ट
हिमालय
सह्याद्री
राम शेतात काम करतो .
वरील वाक्याचे इंग्रजीत भाषांतर करा
Ram work in the field.
Ram field work .
Ram in work field.
Ram in the field.
Choose the correct word from given alternatives
Mous
Mouse
Mon
Studant
Ram want to medicine.wher he is going ?
Garden
School
Hospital
Bus stand
गटात न बसणारी संख्या ओळखा
२
३
६
११
खालीलपैकी कोणत्या तालुक्याची सीमा माढा तालुक्याला लागून नाही
करमाळा
सांगोला
माळशिरस
मोहोळ
