Worksheetsसामान्यज्ञान 3
Total questions: 11
Worksheet time: 6mins
अहाहा ! किती सुंदर आहे हा देखावा ! विरामचिन्ह ओळखा.
प्रश्नचिनह
उद् गारवाचक चिन्ह
पूर्णविराम
स्वल्प विराम
म्हण पूर्ण करा. न कर्त्याचा चा वार कोणता ?
रविवार
शनिवार
सोमवार
गुरुवार
'ता.क.'या पत्रलेखनातील संक्षिप्त शब्दाचा अर्थ कोणता?
ताबडतोप कळविणे.
ताक,
तार करणे
ताजा कलम
तिन्ही सांजा झाल्यावर आई देवापुढे काय लावते?
धूप
कापूर
दिवा
बल्प
थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय?
गोपाळ देविदास आमटे
विनायक कृष्णा आमटे
दामोदर विनायक आमटे
मुरलीधर देविदास आमटे
संत एकनाथांनी लिहिलेला काव्यप्रकार कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे?
भारूडे
श्लोक
पदे
भूपाळी
शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली?
शिवाई
रायरेश्वर
भवानीमाता
रेणुका माता
एवरेस्ट शिखराला 'जगाचे छप्पर ' का म्हणतात?
ते बर्फाच्छादित आहे.
जगातील सर्वात उंच शिखर आहे.
ते शिखर जगाचे संरक्षण करते.
शिखर सर करणे अवघड आहे.
'ययाती 'कादंबरीबद्दल कोणत्या लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे?
ना.सि. फडके
वि.स. खांडेकर
प्र.के.अत्रे
द.मा. मिरासदार
पर्यावरण तज्ञ आणि चिकू चळवळीचे प्रणेते कोण होते?
सुंदरलाल बहुगुणा
इला भट
बिल गेटस्
रवीशंकर
इंग्लिश खाडी पोहणारी पहिली भारतीय महिला कोण?
शोभा डे
आरती शहा
श्रीदेवी
बचेंद्री पाल
